संसारदृष्ट लागेल असा संसार तुझासर्वानाच असे कौतुकाचाप्रश्न मिटला होता आताआईच्या मोठ्या काळजीचाखरंच दृष्ट लागली कुण्या पाप्याचीमनेच थिजली आपसात लीएव्हढे दिले ईश्वराने कीओंजळच फाटली दानाचीसुख तरी परमेश्वरानेअजून काय द्यावे बरेभेटलेले लाभावयात्यास लीन व्हावे खरेउगीचच रडतो आपणदुःख एव्हढे नसतानादिव्यांगही हसत असतातजीवन आपले जगतानाप्रार्थना करतो देवालाईडा पीडा टळू देपूर्वीसारखा संसार माझ्याभावाचा सुरू होऊ देदिलीप शिरपूरकर
रसग्रहण- ४४ उठे तरंग पुष्करणीत हळू डूबे विहंग दिलिप शिरपूरकर कारंज्याभोवती असलेल्या तळ्यात पक्ष्याने (मासे पकडण्यासाठी ?) सूर मारावा, आणि त्यामुळे पाण्यावर हलकेच तरंगत उठावा असे काहीसे चित्र डोळ्यांसमोर उभे रहाते. डूबे शब्दाऐवजी कदाचित् डुंबे असतं, तर जलक्रीडा करणाऱ्या पक्षांचं चित्र दिसलं असतं. डूबे हा हिंदी शब्द बुडून जाणे या अर्थी आहे. पक्षाला आकाशात गोळी लागून तो पुष्करणीत पडलाय का ? पण तसं असेल तर तो धपकन पडेल. तरंग हळू उठणार नाही. अर्थ मला नीट स्पष्ट होत नाहीये. पक्ष्याचे पुष्करणीत डुबणे आणि पाण्यावर तरंग उठणे , ही दोन बिंबे दिसतात. डुबण्याचा क्षणही आहे. यमक, अक्षरसंख्या या नियमांमधे हायकू बसतो. मूळ अर्थच मला नीट समजला नाही, त्यामुळे पुढचे रसग्रहण करता येत नाही. क्षमस्व. धन्यवाद.🙏 डॉ रमा खटावकर.