बायकोचा वाढदिवस


भल्या सकाळी दिवाळी पहाट
राहुल देशपांडेंचे गायन अफाट

आवडीचा नाश्ता दहिवडा
मुलाने जमविला बेत बडा

सुनेने घेतला आवडीचा ड्रेस
परिधान करता सजला वेष

नातवाने आणला भला मोठा केक
पतीने आणला काजू कतली मेक

ओवाळणे आणि फोटो आनंदात
वाढदिवस साजरा माझ्या कुटुंबात

रात्रीचा जमला पाव भाजीचा बेत
एन्जॉय केला आम्ही सर्वा समवेत

दिलीप शिरपुरकर

Comments

Popular posts from this blog

निरागस प्रेम

हायकू रसग्रहण

संसारदृष्ट लागेल असा संसार तुझासर्वानाच असे कौतुकाचाप्रश्न मिटला होता आताआईच्या मोठ्या काळजीचाखरंच दृष्ट लागली कुण्या पाप्याचीमनेच थिजली आपसात लीएव्हढे दिले ईश्वराने कीओंजळच फाटली दानाचीसुख तरी परमेश्वरानेअजून काय द्यावे बरेभेटलेले लाभावयात्यास लीन व्हावे खरेउगीचच रडतो आपणदुःख एव्हढे नसतानादिव्यांगही हसत असतातजीवन आपले जगतानाप्रार्थना करतो देवालाईडा पीडा टळू देपूर्वीसारखा संसार माझ्याभावाचा सुरू होऊ देदिलीप शिरपूरकर